Vijay Wadettiwar : योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का?

Team Sattavedh Congress leader Vijay Wadettiwar’s attack on the Mahayuti government : ५०० रुपये देणाऱ्या सरकारची किव येते Nagpur : ज्याला कुटुंबात आधार नाही, अश्या महिलांना केंद्र सरकार 1500 देत होते. त्याचा त्यांना फायदा झाला होत होता. पण दीड हजारांत घर चालते का, हे सरकारला कळायला पाहिजे. 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येत आहे. केंद्राकडुन … Continue reading Vijay Wadettiwar : योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का?