Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा; वडेट्टीवारांचा कंत्राटदारांवर संताप

राजेश चरपे (संपादक) Cracks appear within a year in the ₹235-crore Gosikhurd Right Bank Canal project : निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी पाण्यात गेल्याचा आरोप Nagpur ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या अत्यंत निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी कसा पाण्यात गेला आहे, याची पोलखोल झाली असून अवघ्या वर्षभरातच या कालव्याला अनेक … Continue reading Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा; वडेट्टीवारांचा कंत्राटदारांवर संताप