Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी पायावर धोंडा मारून घेतला !

Team Sattavedh Eknath Shinde caused his own loss, said Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार यांचा मिश्कील टोला मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला भरभरून मत मिळाले. पण आता त्याच बहिणीला सरकार २१०० रुपये देत नाही, ही शोकांतिका आहे. खरे पाहता एकनाथ … Continue reading Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी पायावर धोंडा मारून घेतला !