Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार..!

Team Sattavedh Fadnavis’s Words Won’t Change Reality OBCs Will Take the Hit : जातनिहाय जनगणना करून सर्वांना त्यांच्या प्रमाणे आरक्षण द्यावे Nagpur : मराठा समाजाला काय द्यायचे, ते सरकारने द्यावे. त्याला आमचा विरोध नाही. नव्या जीआरमुळे सर्व भागातील मराठा समाज ओबीसीत येणार आहे. हे आम्हाला मान्य नाही. राहुल गांधी यांनी जी भूमिका मांडली होती की, … Continue reading Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार..!