Vijay Wadettiwar Harshawardhan Sapkal : काँग्रेसची महाराष्ट्रातील सूत्रं विदर्भाकडेच!

Team Sattavedh Congress leadership of Maharashtra to Vidarbha : वडेट्टीवारांचा दावा खरा, पण पद बदललं! Nagpur सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis नागपूरचे असल्यामुळे सरकारची सूत्रं विदर्भाकडे आहेत, असं म्हटलं जातं. आता काँग्रेसनेही प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता विदर्भातूनच निवडला आहे. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे आणि विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे आहेत. त्यामुळे … Continue reading Vijay Wadettiwar Harshawardhan Sapkal : काँग्रेसची महाराष्ट्रातील सूत्रं विदर्भाकडेच!