Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !

Team Sattavedh Manikrao Kokate brought disrepute to the government : स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणे योग्य नाही Nagpur : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या भेटीवर नागपुरात आज (२८ जुलै) काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारमध्ये येवढा भ्रष्टाचार बरबटला आहे की तो खालपर्यंत पाझरला आहे. अधिकारी आणि … Continue reading Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !