Vijay Wadettiwar : एमपीएससी पेपरफुटीत थेट सत्ताधाऱ्यांचा हात

राजेश चरपे (संपादक) mpsc-paper-leak-vijay-wadettiwar-alleges-political-interference-corruption-maharashtra : विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप Nagpur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एमपीएससीचा पेपर कुठल्याही ‘लव्ह स्टोरी’मुळे फुटलेला नसून, त्यामागे थेट सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार आहे,” असा सनसनाटी आरोप वडेट्टीवार … Continue reading Vijay Wadettiwar : एमपीएससी पेपरफुटीत थेट सत्ताधाऱ्यांचा हात