Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

Team Sattavedh Investigate the decisions taken by Dhananjay Munde : पीक विमा योजनेतून भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न Nagpur राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रहार केला आहे. मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या पीक विमा योजनेची व त्याबाबतच्या निर्णयांची चौकशी करण्यात यावी. त्यांनी राज्यात भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्नच राबविला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. … Continue reading Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा