Vijay Wadettiwar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसाठी पटेल-तटकरेंनी फोन फिरवण्याचेही टाळले; राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर वडेट्टीवारांचा टोला

राजेश चरपे (संपादक) Congress leader claims internal conflicts within NCP Ajit Pawar: अजित पवारांच्या हयातीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला तटकरे आणि पटेलांनी विरोध केल्याचा दावा Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, पक्षाचे दोन बडे आधारस्तंभ प्रफुल्ल पटेल praful patel आणि सुनील तटकरे sunil tatkare यांना पद्धतशीरपणे बाजूला सारले जात असल्याचा खळबळजनक … Continue reading Vijay Wadettiwar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसाठी पटेल-तटकरेंनी फोन फिरवण्याचेही टाळले; राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर वडेट्टीवारांचा टोला