Vijay Wadettiwar : अख्खा सातबारा कोरा करा, दोन लाखांनी काय होणार? काँग्रेस नेत्याचा सवाल

राजेश चरपे (संपादक) Opposition to attack the government over the demand for ‘Satbara Kora’. : ‘सातबारा कोरा’च्या मागणीवरून विरोधक सरकारला घेरणार, विमा कंपन्यांनच्या लाभावर ठेवले बोट Nagpur महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असली, तरी विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे. केवळ दोन लाखांची माफी देऊन चालणार … Continue reading Vijay Wadettiwar : अख्खा सातबारा कोरा करा, दोन लाखांनी काय होणार? काँग्रेस नेत्याचा सवाल