‘मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?’; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

Team Sattavedh संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह Amravati राज्यातील महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, आता मंत्रीही सुरक्षित नसल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘मंत्र्यांची ही अवस्था … Continue reading ‘मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?’; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा