पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

राजेश चरपे (संपादक) जलसंधारणाच्या पैशांवरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल Nagpur सध्याची दुष्काळी परिस्थिती करोनापेक्षाही भयंकर असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना करणाऱ्या सरकारने जलसंधारणावर खर्च केलेले ३८ हजार कोटी रुपये नेमके कुठे गेले, असा घणाघाती सवाल करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. जलसंधारणाच्या ३८ हजार कोटींच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करत, ‘अल … Continue reading पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?