Vijay Wadettiwar : सरकार में कुछ तो गडबड है!

Team Sattavedh Something is wrong in the Mahayuti Government : वडेट्टीवारांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवी चर्चा Nagpur राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली. विरोधीपक्षनेता नेमण्याची देखील स्थिती राहिली नाही. महायुती सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदावर एकमत असले तरीही गृहखात्यासह विविध खात्यांबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत नव्हते. तरीही सरकार स्थापन … Continue reading Vijay Wadettiwar : सरकार में कुछ तो गडबड है!