Vijay Wadettiwar : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, हमीभाव खड्ड्यात गेला का?

Team Sattavedh Vadettiwar got angry; said, why is the minister not answering about the Bhavantar scheme : भावांतर योजनेबाबत मंत्री उत्तर का देत नाहीत? राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये. कापसाची आयात केल्यामुळे बाजारात भाव पडले, अशी टीका काँग्रेसचे विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. विधान सभेत प्रश्नोत्तर काळात कापसाच्या प्रश्नावरून विजय … Continue reading Vijay Wadettiwar : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, हमीभाव खड्ड्यात गेला का?