Vijay Wadettiwar : वाढत्या गुन्हेगारीवरून वडेट्टीवार, जयंत पाटील सरकारवर तुटून पडले!

Team Sattavedh Vadettiwar, Patole, Jayant Patil broke down due to increasing crime : घुग्घुसमधील गोळीबार आणि मजुराच्या खूनावर तापवले सभागृह Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे काँग्रेसचे नेते राजू रेड्डी यांच्यावर झालेला गोळीबार आणि उद्गीरमध्ये ठेकेदाराने मजुराला इतकी बेदम मारहाण केली की, त्यात उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला. या घटनांवरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि … Continue reading Vijay Wadettiwar : वाढत्या गुन्हेगारीवरून वडेट्टीवार, जयंत पाटील सरकारवर तुटून पडले!