Vijay Wadettiwar : निलंबित अधिकाऱ्यांमार्फत आरटीओमध्ये बदल्या आणि वसुलीचे मोठे रॅकेट

Team Sattavedh Vijay Wadettiwar claims transfers in the RTO are being carried out through suspended officials : खरमाटे-भुयार टोळीचा बंदोबस्त करण्याचा वडेट्टीवारांचा इशारा Nagpur राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) विभागातील कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचत खळबळ उडवून दिली आहे. आरटीओचे निलंबित अधिकारी खरमाटे आणि भुयार हे संपूर्ण … Continue reading Vijay Wadettiwar : निलंबित अधिकाऱ्यांमार्फत आरटीओमध्ये बदल्या आणि वसुलीचे मोठे रॅकेट