Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्हा करा; गडचिरोली-चंद्रपुरात उद्योजकांना सुपीक जमीन कशासाठी हवी?

राजेश चरपे (संपादक) Vijay Wadettiwar demands government to declear Brahmapuri seperate district : विजय वडेट्टीवारांचा विधानसभेत सरकारला सवाल, मुद्रांक शुल्क घोटाळ्यावरून धरले धारेवर Nagpur विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर मुद्द्यांवरून सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांसाठी होणारे सुपीक जमिनींचे संपादन, स्मार्ट मीटरचा सक्तीचा … Continue reading Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्हा करा; गडचिरोली-चंद्रपुरात उद्योजकांना सुपीक जमीन कशासाठी हवी?