Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे ?

Team Sattavedh   Vijay Wadettiwar exposes Ajit Pawar’s budgetआधी मुंबई, पुणे अन् मग उरलं तर नागपूर अर्थमंत्री अजित पवार यांच्या कालच्या (१० मार्च) अर्थसंकल्पीय भाषणात पहिली २५ मिनीटं कंत्राटदारांसाठी होती. यामध्ये इन्फ्रास्ट्रॅक्टर प्रकल्पांच्याच घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक सगळे खुश झाले. पण ह्यात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय … Continue reading Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे ?