Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार ‘त्या’ मतावर ठाम !

Team Sattavedh   Vijay Wadettiwar said that the Mangeshkar family has no contribution beyond singing : गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही Nagpur : मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आहे, असे विधान करून काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (१० एप्रिल) खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या त्या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आज त्यांना … Continue reading Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार ‘त्या’ मतावर ठाम !