Vijay Wadettiwar : जग कुठे चाललं अन् हे कबरीच्या मागे लागले !

Team Sattavedh Vijay Wadettiwar said where has the world gone and this is behind the grave : मतांची पोळी खाता येईल, हा उद्देश असावा Nagpur : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेले राजकारण थांबता थांबत नाहीये. सर्वजण कामधंदे सोडून कबरीच्या मागे लागले आहेत. असेच करायचे असेल तर सर्व ऐतिहासीक स्थळे पाडून टाका. कबर खोदल्यावर पुन्हा धर्मा – … Continue reading Vijay Wadettiwar : जग कुठे चाललं अन् हे कबरीच्या मागे लागले !