Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !

Team Sattavedh   Vijay Wadettiwar’s demand to Chief Minister Devendra Fadnavis : विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी Mumbai : नागपूरमध्ये हिंसाचार भडकला. या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, अशी सतत … Continue reading Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !