Vijay Wadettiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला सुरक्षा का?

Team Sattavedh Why security for Koratkar who defamed Chhatrapati Shivaji Maharaj? : विजय वडेट्टीवारांचा सवाल; सरकारवर हल्लाबोल Nagpur तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याचे पाय आता चांगलेच खोलात गेले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकल्यावर ते रिकाम्या हाताने परतले. पण निराश झालेले नाहीत. ते कुठल्याही परिस्थितीत त्याला अटक करून घेऊन जाण्यासाठीच आले आहेत. यादरम्यान राजकीय … Continue reading Vijay Wadettiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला सुरक्षा का?