Vijay Wadettiwar : स्फोटकांच्या कारखान्यात दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू; काही करणार की नाही?

Team Sattavedh 43-Workers-Died-in-Explosives-Factory-Over-One-and-a-Half-Years : वडेट्टीवारांची सरकारला विचारणा, नागपूरमधील 11 कारखानांबाबत उपस्थित केला प्रश्न Nagpur नागपूर जिल्ह्यात ११ स्फोटकांचे कारखाने आहेत. गेल्या दीड वर्षात या कारखान्यांमध्ये झालेल्या विविध स्फोटात ४३ कामगारांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये २५ महिलांचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारला वारंवार या कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची विनंती करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात … Continue reading Vijay Wadettiwar : स्फोटकांच्या कारखान्यात दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू; काही करणार की नाही?