Vijay Wadettiwar : भाजपचा ‘असली’ चेहरा उघड; महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाची दिशाभूल!

राजेश चरपे (संपादक) Congress leader has criticized that women are being blatantly misled in the name of delimitation : फेररचनेच्या नावाखाली महिलांची ही शुद्ध धूळफेक, काँग्रेस नेत्याची टीका Nagpur भारतीय जनता पक्षाचा इतिहास हा महिला आरक्षणाला विरोध करण्याचा राहिला आहे. आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे विधेयक आणले गेले आहे. फेररचनेच्या … Continue reading Vijay Wadettiwar : भाजपचा ‘असली’ चेहरा उघड; महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाची दिशाभूल!