Vijay Wadettiwar : सरकार म्हणून आता तरी जागे व्हा !

Team Sattavedh   Congress leader Vijay Wadettiwar criticizes the government over the incident at Mangeshkar Hospital in Pune : मंगेशकर रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली Nagpur : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात पैसे दिले नाही, म्हणून रुग्णाला दाखल करून घेतले नाही. त्यात एक आईचा मृत्यू झाला. मंत्रालयातून फोन जाऊनदेखील जर रुग्णालय इतकी असंवेदनशीलता दाखवत असेल तर या … Continue reading Vijay Wadettiwar : सरकार म्हणून आता तरी जागे व्हा !