Vijay Wadettiwar : फाईली अडवा, एकमेकांची जिरवा; सरकारची नवी योजना !

Team Sattavedh   Congress leader Vijay Wadettiwar’s scathing criticism of the ruling party : सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चा व्हावी, अशी परिस्थिती नाही Nagpur : ज्यावेळी तीन पक्षांचे प्रमुख एकत्र येतात आणि दिल्लीश्वर बॉस उपस्थित असतात. त्याची फार चर्चा होणार नाही. तसेही सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चा व्हावी, अशी काही परिस्थिती नाही. आता केवळ एकच परिस्थिती आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : फाईली अडवा, एकमेकांची जिरवा; सरकारची नवी योजना !