Vijay Wadettiwar : पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो ?

Team Sattavedh Home Minister Devendra Fadnavis should take action against the police DYSP : गृहमंत्र्यांनी माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी Nagpur : जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीवायएसपीने फिल्मी स्टाईलमध्ये एका आंदोलकाला लाथ मारली. हे वर्तन पोलिसांना शोभते का? मंत्र्यांसमोर हे कृत्य करून त्या डीवायएसपीला मोठे कर्तव्य बजावल्यासारखे वाटत असेल. पण हे पूर्णतः चुकीचे आहे. गृहमंत्र्यांनी त्या पोलिसावर … Continue reading Vijay Wadettiwar : पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो ?