Vijay Wadettiwar : बव्हंशी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते !

Team Sattavedh   Many Muslims were with Shivaji Maharaj : औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये Nagpur : औरंगजेब कोण होता, कसा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याने स्वतःच्या बापाला आणि भावाला सोडलं नाही, अशी प्रवृत्ती औरंगजेबाची होती. सत्तेसाठी कुठलीही दयामाया त्याने दाखवली नाही. अशा क्रुरकर्म्याला कुणीही समर्थन देणार नाही. मात्र … Continue reading Vijay Wadettiwar : बव्हंशी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते !