Vijay Wadettiwar : नितेश राणे म्हणजे भाजप नेत्यांसाठी ‘खतरे की घंटी’

Team Sattavedh Vijay Vadettiwar gave a warning to BJP leaders : सोयीनुसार विष पेरण्याचा काम करत आहे, आपलं राज्य तालिबानेकडे झुकत आहे नितेश राणे हा संधीसाधू माणूस आहे. त्याला योगी व्हायचं आहे, की भोगी व्हायचं आहे, हे मला माहिती नाही. पण भाजपच्या प्रस्थापित नेत्यांसाठी मात्र ही ‘खतरे की घंटी’ आहे, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ नेते … Continue reading Vijay Wadettiwar : नितेश राणे म्हणजे भाजप नेत्यांसाठी ‘खतरे की घंटी’