Vijay wadettiwar: फक्त पाहणीत वेळ घालवू नका, थेट बँक खात्यात मदत जमा करा; वडेट्टीवारांचा सरकारला टोला

राजेश चरपे (संपादक) Vijay Wadettiwar urges the government to deposit financial assistance into farmers’ accounts at the earliest without wasting time on inspections : हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत आणि सर्व प्रकारची कर्जे माफ करण्याची मागणी Nagpur राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. … Continue reading Vijay wadettiwar: फक्त पाहणीत वेळ घालवू नका, थेट बँक खात्यात मदत जमा करा; वडेट्टीवारांचा सरकारला टोला