Vijaypat singhania : रेमंडला जागतिक उंचीवर नेणारे उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन

Team Sattavedh raymond-udyogpati-vijaypat-singhania-yanche-nidhan-mumbai-news : उद्योग, विमानचालन आणि उद्योजकतेतील एक युग संपले Mumbai : देशातील आघाडीचे उद्योगपती, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेले विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात ठसा … Continue reading Vijaypat singhania : रेमंडला जागतिक उंचीवर नेणारे उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन