Vijayraj Shinde : भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, कामाला लागा

Team Sattavedh Increase public relations to hoist the BJP flag on local body : जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत भारतीय जनता पक्षाने बुलढाणा जिल्ह्यातील संघटन सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यशाळा घेतली. राजमाता … Continue reading Vijayraj Shinde : भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, कामाला लागा