Vikas Thakare : काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा विकास ठाकरेंवर आरोप

Team Sattavedh Former Congress corporator alleges against MLA : खोटी तक्रार केल्याचा पत्रकार परिषदेतून आरोप Nagpur नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली आहे. याची प्रचिती लोकसभा निवडणुकीपासून वारंवार येत आहे. अंतर्गत राजकारणाने त्रस्त असलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल, अशी आशा आहे. पण आता काँग्रेसचेच माजी नगरसेवक कमलेश चौधरी Kamlesh Choudhari यांनी आमदार विकास … Continue reading Vikas Thakare : काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा विकास ठाकरेंवर आरोप