हिवाळी अधिवेशनाचा निधी स्वतःच्या विश्रामगृहावर उधळला, सा.बां. विभागाचा कारभार चव्हाट्यावर
राजेश चरपे (संपादक) आमदार विकास ठाकरेंचा खळबळजनक आरोप Nagpur नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विभाग क्रमांक-१) अंतर्गत असलेल्या व्हीआयपी विश्रामगृहाचा अधीक्षक अभियंत्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर करत, त्यावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंजूर निधीतून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. या संपूर्ण बेकायदेशीर खर्चाचा तपशील त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री … Continue reading हिवाळी अधिवेशनाचा निधी स्वतःच्या विश्रामगृहावर उधळला, सा.बां. विभागाचा कारभार चव्हाट्यावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed