Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!

राजेश चरपे (संपादक) congress may change nagpur ciry president, vikas thakre’s inning may end : ‘सृजन सप्ताहा’चा इफेक्ट; नव्या नेतृत्वासाठी काँग्रेसमधील गट-तट सक्रीय Nagpur उपराजधानीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये तब्बल १३ वर्षांनंतर खांदेपालट होण्याचे संकेत मिळत असून, नव्या शहराध्यक्षाच्या शोधासाठी केंद्रीय निरीक्षकांचे पथक शनिवारपासून पाच दिवस नागपुरात मुक्कामाला येत … Continue reading Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!