Vikas Thakre : मनपाचा कचरा घोटाळा : दंड वसूल केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम कंत्राटदारांच्या झोळीत

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Municipal garbage scam: Double the amount of collected penalties diverted to contractors, alleges Vikas Thakre : विकास ठाकरेंचा खळबळजनक आरोप, जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी Nagpur नागपूर महानगरपालिकेचा कचरा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाकडून कंत्राटी कंपन्यांचे ‘अती लाड’ सुरू असल्याचा गंभीर आरोप पश्चिम नागपूरचे आमदार व शहर काँग्रेस … Continue reading Vikas Thakre : मनपाचा कचरा घोटाळा : दंड वसूल केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम कंत्राटदारांच्या झोळीत