Vikas Thakre : आता ब्रजेश दिक्षितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे !

Team Sattavedh Register the case against MSIDC Managing Director Brajesh Dixit, demands congress leader : २० मे २०२५ रोजी नियोजन प्राधिकरणकडे केली होती तक्रार Nagpur : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी सर्व नियमांचा भंग करून एक्झिबिशन सेंटरचे बांधकाम केले. पश्चिम नागपूरमधील दाभा येथील ज्या खसरा क्रमांक १७५ वर … Continue reading Vikas Thakre : आता ब्रजेश दिक्षितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे !