Village development : भगत हेटी गावाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकास कामांना उभारी

Team Sattavedh Umred Tehsildars historic tour : उमरेड तहसीलदारांचा ऐतिहासिक दौरा: Nagpur – Umred : स्वातंत्र्यानंतर प्रथमच उमरेड तहसीलदार भगत हेटी गावात पोहोचले. तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या या ऐतिहासिक दौऱ्याने विकासाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरु झाला आहे. जंगलात वसलेल्या, रस्तारहित आणि मूलभूत सुविधा नसलेल्या भगत हेटी गावात ‘प्रशासन’ प्रत्यक्ष पायवाटेने पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मनात … Continue reading Village development : भगत हेटी गावाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकास कामांना उभारी