Vinayak Raut : विनायक राऊतांना न्यायालयाचा मोठा धक्का !

Team Sattavedh vinayak-raut-interim-anticipatory-bail-rejected-girija-raut-case-thane-court-update : अटकपूर्व अंतरिम जामीन फेटाळला, 23 जुलैपूर्वीही अटकेची शक्यता Mumbai : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ठाणे न्यायालयाने विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना तातडीचे न्यायालयीन संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांना चौकशीदरम्यान आवश्यक वाटल्यास 23 जुलै रोजी … Continue reading Vinayak Raut : विनायक राऊतांना न्यायालयाचा मोठा धक्का !