Viplav Bajoriya : विप्लव बाजोरिया प्रकरणाची आज हायकोर्टात सुनावणी; मतदानाच्या पूर्वसंध्येला निर्णयाकडे लक्ष

Team Sattavedh Hearing in the Viplav Bajoria case scheduled in the High Court today : छाननीदरम्यान बाद झाला होता उमेदवारी अर्ज, शपथपत्र अपूर्ण असल्याचे कारण Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील Legislative election अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज (१७ जून) सुनावणी होणार आहे. … Continue reading Viplav Bajoriya : विप्लव बाजोरिया प्रकरणाची आज हायकोर्टात सुनावणी; मतदानाच्या पूर्वसंध्येला निर्णयाकडे लक्ष