Vishwas patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक

Team Sattavedh vishwas-patil-admits-fictional-characters-sambhaji-novel-koregaon-bhima-commission : कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली Pune: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली आहे. तसेच त्यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीतील काही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले. भीमा कोरेगाव हिंसाचार २०१८ प्रकरणाच्या … Continue reading Vishwas patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक