Vote theft case : बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार!

Team Sattavedh No action taken after 4000 names given, serious allegation by MLA : 4000 नावे दिली कारवाई नाही, आमदाराचा गंभीर आरोप Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे, स्थानांतरित अधिकाऱ्यांची नावे तसेच दोन ठिकाणी नावे … Continue reading Vote theft case : बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार!