Vote theft case : मतदान प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघड !

Team Sattavedh Rahul Gandhi’s serious allegation, saying there is strong evidence : सबळ पुरावे आहेत म्हणत राहुल गांधींचा गंभीर आरोप New Delhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघड केला. कर्नाटकमधील आलंद मतदारसंघाचं उदाहरण देत त्यांनी पुरावे सादर केले. राहुल गांधी म्हणाले “मी विरोधी पक्षनेता आहे, मी … Continue reading Vote theft case : मतदान प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघड !