Vote theft case : आयोगाच्या सर्व्हरवर खासगी व्यक्तीचे नियंत्रण!

Team Sattavedh Raj Thackeray, Ajit Pawar face to face : राज ठाकरे, अजित पवार आमनेसामने Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीत गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. मतदार यादीतील गैरसोयीची किंवा शंकास्पद नावं काही तासांतच गायब होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे, या बदलांबाबत निवडणूक आयोगालाच काहीच माहिती … Continue reading Vote theft case : आयोगाच्या सर्व्हरवर खासगी व्यक्तीचे नियंत्रण!