Vote theft case : शेवटच्या तासात 15 टक्के मते वाढली, हा गंभीर विषय !

Team Sattavedh Sharad Pawar questions the election process again : शरद पवारांकडून निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह Nagpur : मतदानानंतरच्या आकडेवारीत झालेल्या अचानक वाढीवरून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाढलेली 76 लाख मते आणि मतदानाच्या शेवटच्या तासात झालेली 15 टक्क्यांची वाढ हा गंभीर विषय असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. “मी सुरुवातीपासूनच … Continue reading Vote theft case : शेवटच्या तासात 15 टक्के मते वाढली, हा गंभीर विषय !