Vote theft : एका घरात ५० नावं नोंदली, मतचोरीचा गंभीर आरोप !

Team Sattavedh Uddhav Thackeray’s anger over ‘ghostly’ voter list! : मतदार यादीत ‘भुताटकी’ उद्धव ठाकरे यांचा संताप! Mumbai : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना, मतदार याद्यांतील तफावत आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे आणि महाविकास आघाडीने आधीच “सत्याचा मोर्चा” काढत या प्रकरणाविरोधात सरकारला घेरले होते. या पार्श्वभूमीवर आता … Continue reading Vote theft : एका घरात ५० नावं नोंदली, मतचोरीचा गंभीर आरोप !