Vote Theft : मग आम्ही बी टीम कसे?, वंचित बहुजन आघाडीचा सवाल

Team Sattavedh Vanchit Bahujan Aghadi attacks Congress : मतचोरीच्या प्रकरणात आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल Akola देशात आणि राज्यात निवडणूक आयोग व भाजप यांचे संगनमत असून मोठ्या प्रमाणात मतचोरी (वोट घोटाळा) झाल्याचा गंभीर आरोप इंडियन नॅशनल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचा आरोप आहे की या मतचोरीमुळे भाजप आणि महायुती सत्तेत आली आहे. असे असेल तर मग आम्ही भाजपची … Continue reading Vote Theft : मग आम्ही बी टीम कसे?, वंचित बहुजन आघाडीचा सवाल