Voter verification drive : रिसोडमध्ये बीएलओवर हल्ला; मतदार पडताळणी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांत संताप

Team Sattavedh BLO attacked in Risod; voter verification work disrupted : मॅपिंगदरम्यान तीन जणांकडून मारहाण; जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू, आरोपी अद्याप फरार Akola राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेदरम्यान रिसोड शहरात बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) वर झालेल्या हल्ल्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची … Continue reading Voter verification drive : रिसोडमध्ये बीएलओवर हल्ला; मतदार पडताळणी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांत संताप