Voters Number : भाजपने पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढवले कसे ?

Team Sattavedh Congress state president Harshvardhan Sapkal makes serious allegations against BJP : तब्बल आठ टक्क्यांची वाढ हाच कळीचा मुद्दा Mumbai : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत पाच वर्षांत मतदारांची संख्या ३१ लाखाने वाढली. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक ते २०२४ ची विधानसभा निवडणूक या अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढले. … Continue reading Voters Number : भाजपने पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढवले कसे ?