रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

Team Sattavedh सुनेत्रा पवारांची दिलगिरी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “व्हॉट इज प्रॉब्लेम!” Pune: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुण्याला कठोर पालकमंत्र्यांची गरज असल्याचे सांगताना सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याप्रमाणे काम करता येत नसल्याचे विधान रोहित पवार यांनी केले होते. या वक्तव्याचे … Continue reading रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!